List of Books and authors

मराठी पुस्तके  ( Marathi Books )
गुजराथी पुस्तके  ( Gujarati Books )
English पुस्तके  ( English Books )

2 comments:

 1. छान उपक्रम. थोडं त्रोटक वाटलं. पुलंच्या पुस्तकाबद्दल लिहिलंय तसं सगळ्या पुस्तकांबद्दल लिहा. दर आठवड्याला एक पुस्तक असं लिहिता?
  भरपूर शुभेच्छा. किरण भिडे

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद.
   शक्य तितक्या कमी शब्दातच लिहायचा माझा प्रयत्न आहे माझा जेणेकरून वाचणारा कंटाळणार नाही. तसंच पुस्तकातला फोटो किंवा मजकूर शक्य तितका जसाच्या तसा न देता लिहिण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे "हं कळलं सगळं आता अख्खे पुस्तक वाचायची गरज नाही" असंही वाटणार नाही.

   पुस्तक वाचून झालं की लिहितो नक्की वेळ नाही.

   - कौशिक

   Delete